शहाजीबापूंची जॅकी श्रॉफलाही भुरळ

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..”फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी होत असते. सिने कलाकारांनाही शहाजीबापू पाटील यांची भुरळ पडली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि आ. शहाजीबापू पाटील यांची मुंबईत नुकतीच भेट झाली. या … Continue reading शहाजीबापूंची जॅकी श्रॉफलाही भुरळ