..तर शहाजीबापूंचा स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपेल

Spread the loveसुषमा अंधारे यांनी एक एक पिसे उपसून काढली. येत्या निवडणुकीत शहाजीबापूची विकेट नक्की असल्याचे सांगितले. शहाजीबापू यांचा जुना व्हिडिओ लावत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मी शहाजीबापूंना एवढेही टेन्शन देणार नाही की त्यांचा सर्व स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपून जाईल. कारण त्यादिवशी ड्राय डे असतो.” थिंक टँक / नाना हालंगडे “सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील … Continue reading ..तर शहाजीबापूंचा स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपेल