फ्रॅक्चर्ड फ्रीडमचे वादग्रस्त अंतरंग

Spread the love “फ्रॅक्चर्ड फ्रीडम” हे कोबाड गांधी यांचे पुस्तक त्याच्या मराठी अनुवादाला दिलेल्या पुरस्कार वापसीबद्दल बरेच चर्चेत आले आहे. कोबाड गांधी यांच्या तुरुंगातील भेदक अनुभवांवर आधारीत हे पुस्तक आहे. रोली बुक्सने २०२१ साली हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित केले त्यानंतर लोकवाङ्मय गृहाने या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित केली. अर्थातच अनघा लेले यांनी या पुस्तकाचा उत्तम … Continue reading फ्रॅक्चर्ड फ्रीडमचे वादग्रस्त अंतरंग