शेकापचा झेंडा डौलाने फडकवू

Spread the love (सांगोला/ नाना हालंगडे) सर्वसामान्य लोकांची आजही शेतकरी कामगार पक्षावर विश्वास व निष्ठा आहे.  स्व.आबासाहेबांनी सांगोला तालुक्याचा शाश्वत विकास केला आहे. तो सुवर्णअक्षराने लिहावा असा असून तालुक्याचा विकास शेकापने केला आहे हे कोणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.  सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भरवशावर स्व.आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाने यशस्वी घौडदौड केली असून केली असून  येणार्‍या सर्व … Continue reading शेकापचा झेंडा डौलाने फडकवू