सावधान.. कोरोना येतोय

Spread the love सांगोला/नाना हालंगडे जगभरातील अब्जावधी लोकांचे जगणे मुश्किल करणारा कोरोना भारतातून गेल्यासारखी स्थिती असताना हाच भयावह कोरोना पुन्हा एकदा दार ठोठावत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली असली तरी घाबरून न जाता त्याचा सामना करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. डिसेंबर 2019 मध्ये कोविड या विषाणूने जगभर उच्छाद मांडला होता. संपूर्ण … Continue reading सावधान.. कोरोना येतोय