डिजिटल कल्चर

Spread the love कोणताही समाज सातत्याने उक्रांत होत जातो. भारतीय समाजही याला अपवाद असण्याचे कारण नाही. भारतीय समाजाने अनेक स्थित्यंतरातून जात प्रत्येक वेळी अधिक उन्नत, विकसित होण्यास प्राधान्य दिले आहे. माहिती तंत्रज्ञानाची साधने सर्वांना उपलब्ध झाल्यानंतर बदलाची गती आणखी वाढली. हा बदल आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तंत्रज्ञान मानवी जीवनात इतके खोलवर रूजले … Continue reading डिजिटल कल्चर