ग्रामपंचायत निवडणूकीत आई आणि मुलगा रिंगणात

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सत्तेसाठी राजकारण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नसतो. नात्या नात्यातच थेट लढती झाल्याचे आपण पाहिले असेलच. आजोबा – नातू, बाप – मुलगा, भाऊ – भाऊ अशा लढती झाल्याचे पुढे आले होते. सांगोला तालुक्यातील शिवणे गावात मात्र यापेक्षा वेगळी लढत पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आई आणि मुलगा रिंगणात … Continue reading ग्रामपंचायत निवडणूकीत आई आणि मुलगा रिंगणात