सुशांतसिंह राजपूतच्या “त्या” घरात राहायला कोणी धजावेना!

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केलेल्या घराबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिना पाच लाख रुपये भाडे असलेल्या या घरात राहायला कोणीही भाडेकरू धजावेना झाला आहे. ही माहिती या घरमालकाने माध्यमांना दिली आहे. सुशांत आज या जगात नसला तरी त्याच्या आठवणी … Continue reading सुशांतसिंह राजपूतच्या “त्या” घरात राहायला कोणी धजावेना!