गौतमी पाटीलला बघून पोरं पेटली, महुदाच्या जत्रंत राडा

Spread the love सांगोला / नाना हालंगडे आपल्या बेधुंद अदाकारीनं लाखो लोकांना घायाळ करणाऱ्या डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महुद (ता. सांगोला, जि. सोलापूर) इथं राडा झालाय. गौतमी पाटीलच्या दिलखेचक अदा पाहून बेधुंद झालेल्या तरुणाईत वादाची ठिणगी पडली आणि दोन गटातील तरूणांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांना तिकडे धाव घ्यावी लागली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Continue reading गौतमी पाटीलला बघून पोरं पेटली, महुदाच्या जत्रंत राडा