चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री?

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. गुजरात राज्यात घवघवीत यश मिळविल्यानंतर भाजपकडून चंद्रकांत … Continue reading चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री?