देशात हजारो निर्घृण हत्या, श्रद्धा-आफताब प्रकरणाचीच का चर्चा?

Spread the love आफताब आणि श्रद्धा प्रकरणात घडले, ते देशातील कोणत्याही अविवेकी जोडप्यात घडू शकते किंवा घडत आहे. Google वर केवळ ‘पतीने केले पत्नीचे तुकडे’ असे सर्च केल्यास देशभरातील शेकडो नव्हे, हजारो निर्घृण हत्या समोर येतात. मग केवळ श्रद्धा-आफताब प्रकरणाचीच का चर्चा? वाचा सविस्तर.. आपल्या मनात ठासून भरलेल्या किंवा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपलेल्या मुस्लिम द्वेषाला … Continue reading देशात हजारो निर्घृण हत्या, श्रद्धा-आफताब प्रकरणाचीच का चर्चा?