संविधान दिवस साजरा न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Spread the love सांगोला/विशेष प्रतिनिधी संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरीता राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ” संविधान दिवस ” म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेश पारित केले आहेत. मात्र राज्यात अनेक सरकारी कार्यालयांमध्ये, संस्थांमध्ये याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हा संविधानाचा अपमान आहे. असे कृत्य करणाऱ्या सरकारी कार्यालयांमधील अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे … Continue reading संविधान दिवस साजरा न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा