प्रकाश आंबेडकर यांचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली बैठक

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका घेतली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर हे शिंदे गटासोबत युती करून आगामी निवडणुका लढवणार का? अशीही चर्चा होत होती. मात्र, प्रकाश … Continue reading प्रकाश आंबेडकर यांचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली बैठक