कटफळची मिरची ठसकेबाज

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीसह वसईला मातीकामासाठी कटफळ (ता. सांगोला) गावचे ग्रामस्थ स्थलांतरण करायचे. शेतीसाठी पाणी नसल्याने अशा हाल-अपेष्टा गावाने पंचवीस वर्षांहून अधिक काळ सोसल्या. गेल्या चार वर्षांपूर्वी कटफळ ग्रामस्थांनी पाणी कमवीण्यासाठी लोकसहभागातून कासाळगंगा ओढ्याचे पुनर्जीवन करत पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची उपनदी बनवण्यात पुढाकार घेतला. आता हेच गाव रोजगारनिर्मिती … Continue reading कटफळची मिरची ठसकेबाज