सोलापूर राष्ट्रवादीत भूकंप, दिग्गज नेत्याचा आज शिंदे गटात प्रवेश

Spread the love आसबे न्यूज ब्युरो (सूर्यकांत आसबे) गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप कोल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती बाळासाहेबांची … Continue reading सोलापूर राष्ट्रवादीत भूकंप, दिग्गज नेत्याचा आज शिंदे गटात प्रवेश