दिल के टुकडे 35, मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये, मुंडके पाहत “तो” झोपायचा

Spread the loveही प्रेमकहानी मुंबईतून सुरू झाली. २६ वर्षीय श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. इथेच तिची पूनावालाशी भेट झाली. दोघांनी डेटिंग सुरू केलं आणि जास्त वेळ एकत्र घालवायला सुरुवात केली. त्यांचे नाते घरच्यांनी मान्य केले नाही, त्यामुळे ते कुटुंबीयांना न सांगता दिल्लीला गेले. इकडे मेहरौली परिसरात त्यांनी फ्लॅट घेऊन राहायला सुरुवात … Continue reading दिल के टुकडे 35, मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये, मुंडके पाहत “तो” झोपायचा