अनिकेत आणि मी एकच, आबासाहेबांसोबत माझी तुलना करू नका

Spread the love सांगोला/नाना हालंगडे भावी आमदार किंवा इतर शब्द माझ्या नावापुढे लिहू नयेत. आबासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व आभाळाएवढे होते. त्यांच्या पायाच्या धुळीएवढाही मी नाही. माझी आबासाहेबांसोबत तुलना करू नका. विधानसभेचे तिकीट कोणाला द्यायचे हे तुम्हाला विचारून पक्ष ठरवेल. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अनिकेत आणि मी एकच आहोत, असे प्रतिपादन पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष … Continue reading अनिकेत आणि मी एकच, आबासाहेबांसोबत माझी तुलना करू नका