“प्रिय कब्बू… सुषमा अंधारे यांची लेकीसाठी भावूक पोस्ट”

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ तथा आंबेडकरी नेत्या सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वीच आपल्या लाडक्या लेकीसाठी अत्यंत भावनिक अशी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या लेकीचे बालपण पुन्हा एकदा जागे केले आहे. हे सांगत असतानाच आपल्याला जेव्हा विरोधक नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून चारित्र्यावर … Continue reading “प्रिय कब्बू… सुषमा अंधारे यांची लेकीसाठी भावूक पोस्ट”