“सुषमा अंधारे राष्ट्रवादीत गेल्यानेच मी घटस्फोट घेतला”

Spread the love Edited by Nana Halangade “सुषमा अंधारे या राष्ट्रवादीत गेल्याची बाब मला खटकली. त्यांना मला नेता बनवायचे होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली. याच कारणावरून मी त्यांच्याशी घटस्फोट घेतला आहे. आम्ही पाच वर्षांपासून विभक्त आहोत. त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे.” सुषमा अंधारे यांनी आजपर्यंत केलेल्या वक्तव्याचा येत्या चार दिवसांत पत्रकार परिषद घेऊन … Continue reading “सुषमा अंधारे राष्ट्रवादीत गेल्यानेच मी घटस्फोट घेतला”