“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे “जरा पुडी बघू” म्हणून कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद सुरू होतो, तेंव्हा ती पुडी ‘गाय छाप जर्दा’ची असणे, हे बहुतेकदा निश्चित असते. याच गायछापची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. वेदांता पाठोपाठ एकेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. गायछाप महाराष्ट्राबाहेर गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी … Continue reading “घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही