…अखेर सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या

Spread the love सांगोला/नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुदत संपलेल्या सांगोला तालुक्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे गाव पुढाऱ्यांना आता जोमाने या निवडणूक प्रक्रियेत उतरावे लागणार आहे. माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून … Continue reading …अखेर सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या