भिडे गुरुजी चिडले, “त्या मुलीवर कारवाई करा. अन्यथा..” मेहता पब्लिशिंगला दिला इशारा

Spread the loveथिंक टँक न्यूज नेटवर्क इन्फोसिसच्या प्रमुख तथा सुप्रसिध्द लेखिका सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले होते. मात्र, सुधा मूर्ती यांनी नव्हे तर भिडे गुरुजी यांनीच पाठलाग करून सुधा मूर्ती यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला असा खळबळजनक खुलासा करणाऱ्या … Continue reading भिडे गुरुजी चिडले, “त्या मुलीवर कारवाई करा. अन्यथा..” मेहता पब्लिशिंगला दिला इशारा