राजेवाडी तलावावर पर्यटक लुटतायेत आनंद

Spread the love स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील दुष्काळी माणदेशी पट्ट्यातील शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ब्रिटिशांनी सुमारे १४४ वर्षांपूर्वी बांधलेला राजेवाडी तलाव सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देणाऱ्या हा राजेवाडी तलाव पर्यटकांना खुणावतो आहे. The Rajewadi Lake, built … Continue reading राजेवाडी तलावावर पर्यटक लुटतायेत आनंद