शहाजीबापूंच्या इलाख्यात आदित्य ठाकरे देणार हाबडा

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार आणि खासदारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यात येण्याचे आदित्य ठाकरे यांचे निश्चित झाले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी … Continue reading शहाजीबापूंच्या इलाख्यात आदित्य ठाकरे देणार हाबडा