मोदी गेला, आता सोन्या करतोय मालामाल

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे सांगोला तालुका हा तसा माणदेशी पट्ट्याचाच एक भाग. या भागात मेंढी आणि शेळी पालन मोठ्या प्रमाणात होते. अशाच एका मोदी नावाच्या मेंढ्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आता त्याच मोदीचे पिल्लू असलेला सोन्या नावाचा मेंढा मालकाला करोडपती बनवत आहे. वाचा नेमका प्रकार आहे तरी काय बाबू मेटकरी … Continue reading मोदी गेला, आता सोन्या करतोय मालामाल