जुनोनीजवळ अपघातात सात वारकरी ठार

Spread the love सांगोला/नाना हालंगडे वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्याने सातजण जागीच तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी बायपास येथे घडला आहे. सोलापूर – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री सातच्या सुमारास घडला आहे. अपघातातील सर्व मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील आहेत. मृतांमध्ये पाच महिला, एक पुरुष, एक … Continue reading जुनोनीजवळ अपघातात सात वारकरी ठार