शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना ताब्यात

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे ग्लोबल टीचर रणजित डिसले यांना सळो की पळो करून सोडणारे, सतत विविध तक्रारींमुळे चर्चेत असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई नुकतीच झाली आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी … Continue reading शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना ताब्यात