उद्धव ठाकरे सांगोल्यात, गद्दार आमदारांचा घेणार समाचार

Spread the love सांगोला/नाना हालंगडे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर आमदार बनून शिवसेनेशीच गद्दारी केलेल्या महाराष्ट्रातील आमदार, खासदार व इतर गद्दार पदाधिकाऱ्यांवर तोफ डागण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असून उध्दव ठाकरे यांची पुढील महिन्यात सांगोल्यात जंगी सभा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या … Continue reading उद्धव ठाकरे सांगोल्यात, गद्दार आमदारांचा घेणार समाचार