दीपावली सणाचा अन्वयार्थ

Spread the love भारतातील बहुतांश सण हे आर्य-अनार्य म्हणजेच सूर-असुर यांच्या संघर्षाच्या स्मृती आहेत. उदा तुळशी विवाह, बलिप्रतिपदा, दसरा इत्यादी. त्याचप्रमाणे नरक चतुर्दशी हा दिवस देखील अभिमान बाळगावा असा आहे. अनार्य, असुर, अब्राह्मणी म्हणजे भारतीयांच्या अस्मितेचा सण आहे. वेदांमध्ये शेतीची कला अवगत असणाऱ्या जनतेला “अब्राह्मण” असे म्हटले आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो ज्यांना शेतीची … Continue reading दीपावली सणाचा अन्वयार्थ