शहाजीबापूंच्या महूद-सांगोला रस्त्यावर अवतरली गुवाहाटी

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे “काय झाडी…काय डोंगार…काय हाटील… एकदम कसं ओक्के..” अशा शब्दांत गुवाहाटीचे वर्णन करणारे कवीमनाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे गाव असलेल्या महुद ते सांगोला रस्त्यावर साक्षात गुवाहाटी अवतरली आहे. २५ किमीच्या रस्त्यात ठिकठिकाणी (नव्हे संपूर्ण रस्त्यातच) भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून प्रवास करताना चक्क गुवाहाटीला गेल्याचा फिल वाहनचालकांना … Continue reading शहाजीबापूंच्या महूद-सांगोला रस्त्यावर अवतरली गुवाहाटी