‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास

Spread the love सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे  सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक पोलीस अकादमीचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन पोलीस अधिक्षक सरदेशपांडे यांचा “मपोसे” ते “आयपीएस अधिकारी” असा प्रवास थक्क करणारा आहे. मागील महिन्यातच सरदेशपांडे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुणवत्तापूर्ण … Continue reading ‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास