सांगोला तालुक्यात आभाळ फाटले; अनेक गावांचे रस्ते बंद

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात बुधवारी रात्रभर तुफान पाऊस कोसळला. जणू आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते बंद झाले आहेत. तरंगेवाडी येथे वीज पडून जर्सी ठार झाली आहे. परतीच्या या पावसाने पुरती दैना उडवली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळा-डिकसळ मार्गावरील … Continue reading सांगोला तालुक्यात आभाळ फाटले; अनेक गावांचे रस्ते बंद