“पवार आणि ठाकरेंना ‘खंजीर’ चिन्ह द्या”

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे बारामतीच्या जाणत्या राजाने शिवसेनेच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे. सध्याची शिवसेनेची स्थिती केवळ त्या जाणत्या राजामुळेच झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे विलीनीकरण करावे. या दोघांना एकत्रित “खंजीर” हे चिन्ह द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची घोषणा भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार … Continue reading “पवार आणि ठाकरेंना ‘खंजीर’ चिन्ह द्या”