माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे सळसळत रक्त हेच उद्याचे भविष्य आहे. काहीतरी करून दाखवण्याची हेच वय असते. धाडस केलं तरच तुम्ही काहीतरी घडवू शकाल. माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका, असे प्रतिपादन शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या 18 व्या युवा … Continue reading माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील