डिकसळचा पूल “माती”त

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या तऱ्हा सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. हा विभाग रस्त्यावर पाट्या टाकण्यात पटाईत आहे. घेरडी-जत रोडवरील डिकसळ फाट्यावरील पूल याच विभागाने पुन्हा मातीत घातला आहे. सांगोला तालुक्यातील बांधकाम विभाग दगडगोट्यासारखा निगरगट्ट झाला आहे. हा विभाग कोणालाही जुमानत नाही. विशेष म्हणजे येथील अधिकारी म्हणवून घेणाऱ्या लोकांना कोणते … Continue reading डिकसळचा पूल “माती”त