“उद्धवजी हे पाप कुठे फेडाल?”

Spread the love शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या दीड वर्षाच्या मुलावर सडकून टीका केली होती. या टीकेने व्यथित झालेल्या खा. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहून मन मोकळे केले. या पत्रावरून राज्यात मोठे वादंग माजले … Continue reading “उद्धवजी हे पाप कुठे फेडाल?”