दसरा मेळाव्यात शहाजीबापूंची तोफ धडाडणार

Spread the love थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे “काय झाडी… काय डोंगार” या डायलॉगमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेले सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांची तोफ उद्या मुंबईत होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात धडाडणार आहे. आ.शहाजीबापू पाटील यांचा फोटो असलेले पोस्टर शिंदे गटाकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आ.शहाजीबापू पाटील हेच या मेळाव्याचे आकर्षण … Continue reading दसरा मेळाव्यात शहाजीबापूंची तोफ धडाडणार