“त्या” काळवीटाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

Spread the love थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील पारे-हबिसेवाडी हद्दीतील सोनार मळा येथील म्हैसाळ पोटकॅनालमध्ये एक ते दीड वर्षाच्या काळवीटाचा शनिवार, 1 ऑक्टोंबर रोजी मृतदेह सापडला. त्याची दृगंधी उठली होती. वनविभागाने त्याचे शवविच्छेदन न करताच पडलेल्या ठिकाणापासून 15 फूट अंतरावर अग्नी दिला. त्यामुळे वन्यप्राणी मरूनही त्याचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. हेही … Continue reading “त्या” काळवीटाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात