सावधान! डेंग्यूचा ताप पसरतोय

Spread the loveथिंक टँक / डॉ. नाना हालंगडे डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून एडिस इजिप्ती या डासांची पैदास होत असते.  या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू कशामुळे होतो? डेंग्यू हा रोग … Continue reading सावधान! डेंग्यूचा ताप पसरतोय