हॉट व्हिडिओ बनविणे आले अंगलट लेडी कंडक्टरला केले निलंबित

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे एसटी महामंडळात उस्मानाबाद आगारात लेडी कंडक्टर असलेली एक महिला विविध भावमुद्रेत हॉट व्हिडिओ बनवत होती. वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असे. या व्हिडिओंना सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंट मिळत असत. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स देखील आहेत. मात्र, एसटी महामंडळाला या महिलेचे कलागुण पाहवले … Continue reading हॉट व्हिडिओ बनविणे आले अंगलट लेडी कंडक्टरला केले निलंबित