घटस्थापनेचा मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण, भजन उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम मानला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी दोन नवरात्र गुप्त पद्धतीने केली जातात. मात्र, दोन मोठ्या प्रमाणावर साजरी … Continue reading घटस्थापनेचा मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व