हौसाक्का म्हणजे इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा!

Spread the love क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचा आज स्मृतिदिन आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले. हौसाक्का पाटील या चार वर्षाच्या असताना … Continue reading हौसाक्का म्हणजे इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा!