राणेंची भ्रांती आणि पवारांची औद्योगिक क्रांती

Spread the loveसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री असलेले नारायण राणे यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर पाठवले होते. म्हणजे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदार संघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी वांद्रे मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली. तिथेही त्यांचा पराभव झाला. दोन पराभवांनंतरही राणे यांना काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले होते. विधान परिषदेत असताना नारायण राणे यांनी एकदा भाजप-शिवसेना युतीवर जोरदार हल्ला केला. मुख्यमंत्री … Continue reading राणेंची भ्रांती आणि पवारांची औद्योगिक क्रांती