शेतीला मजुरच मिळेनात

Spread the loveथिंक टँक / नाना हालंगडे शेतमजूर हा शेतीक्षेत्राचा मुख्य कणा आहे. चांगले बियाणे, भांडवल, खते, जमीन, हवामान, चांगला बाजारभाव, या सर्व बाबींच्या अगोदर शेतमजूर या घटकाला फार महत्व आहे.यांत्रिकीकरण किंवा आधुनिकीकरण कितीही झाले तरी मजुरांशिवाय शेती हा केवळ कल्पनाविलास आहे. कारण जिथे यांत्रिकीकरण झाले तिथे देखील यंत्र चालविण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते काही वर्षापूर्वी … Continue reading शेतीला मजुरच मिळेनात