सांगोला तालुक्यासाठी गुड न्यूज, लम्पीच्या ५० हजार लसी मिळणार

Spread the loveसांगोला/नाना हालंगडे सांगोला तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून सहा गावातील आठ जनावरांना यांची लागण झालेली आहे. त्यामुळे तालुका पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यात 17 हजार 600 लसींचा पुरवठा झालेला आहे. पण प्रसार वाढत असल्याने जिल्हा परिषद सदस्य ॲड.सचिन देशमुख यांनी सांगोला तालुक्यासाठी 1 लाख लसीचे डोस द्या म्हणून जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली होती. त्यामुळे … Continue reading सांगोला तालुक्यासाठी गुड न्यूज, लम्पीच्या ५० हजार लसी मिळणार