डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे दणदणीत स्वागत

Spread the love सांगोला/नाना हालंगडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे सांगोला येथे वाजत गाजत, विजयाचा जयजयकार करत स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब देशमुख हे मागील काही दिवसांपासून डेंग्यू आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागली. दरम्यानच्या काळात डॉ. अनिकेत देशमुख … Continue reading डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे दणदणीत स्वागत