शेकापचा नेता कोण? तालुक्यात प्रचंड संभ्रम

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे निष्कलंक आणि विकासाभिमुख राजकारण करून राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षात नेतृत्वावरून मोठा संभ्रम दिसून येत आहे. शेकापचा नेता कोण? अनिकेत की बाबासाहेब? हा प्रश्न सध्या शेकाप कार्यकर्त्यांकडून चर्चिला जात आहे. “सेक्स तंत्रा” कार्यक्रम अखेर रद्द   दोन वेळचा अपवाद … Continue reading शेकापचा नेता कोण? तालुक्यात प्रचंड संभ्रम