“सेक्स तंत्रा” कार्यक्रम अखेर रद्द

Spread the love Pune: Think Tank News Network “सेक्स तंत्रा” नावाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून या सेक्स तंत्राच्या आयोजकांचा शोध सुरु झाला. तेव्हा या सेक्स तंत्राचे आयोजन करणारे सत्यम, शिवम, सुंदरम फाऊंडेशन हे उत्तर प्रदेशातील असल्याचं आणि रवी सिंग हा त्याचा प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इशारा देताच या रवी … Continue reading “सेक्स तंत्रा” कार्यक्रम अखेर रद्द