भयानक! जत तालुक्यात चौघा साधूंना बेदम ठोकले

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे गावातील मुले पळवणारी चोरांची टोळी असल्याचे समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाची धक्कादायक घटना जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी घडली आहे. यावेळी आम्ही साधू आहोत, विजापूरला निघालोय असे सांगत असताना जमावाने न ऐकत मारहाण केली. या घटनेत मारहाणीत साधू गंभीर जखमी झाले आहेत. लम्पीचे संकट; एक मिलिच्या … Continue reading भयानक! जत तालुक्यात चौघा साधूंना बेदम ठोकले