सांगोला तालुक्यात जनावरे वाहतुकीवर बंदी : तहसीलदार

Spread the loveसांगोला/ नाना हालंगडे संपूर्ण देशभर जनावरांमध्ये लंपी स्किन अर्थात चर्मरोगाचा प्रसार जोमाने सुरू असून,आपल्या सोलापूर जिल्ह्यातही अडीच हजाराच्या आसपास जनावराना लागण झालेली आहे,असे समजते. त्यामुळे खरबदारी म्हणून आपल्या सांगोला तालुक्यातील पशुपालकांनी विशेष अशी दक्षता घेतली पाहिजे .त्यामुळे संपूर्ण तालुकाभर जनावरांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.यामध्ये गावोगावच्या पोलिस पाटलाना यामध्ये सामावून घेणार असल्याचे, … Continue reading सांगोला तालुक्यात जनावरे वाहतुकीवर बंदी : तहसीलदार